Vaari Chukayachi Nahi | वारी चुकायाची नाही | {Slowed + Reverb} Marathi Song Vaari Chukayachi Nahi | FACEBOOK DINDI New Song | Avadhoot Gandhi | Kshitij Patwardhan | Anand Oak https://youtu.be/6ar2u3P5axI?si=AofjxjMbG1vP04D_ गायक :- अवधूत गांधी गीत :- क्षितिज पटवर्धन संगीत :- आनंद ओक प्रस्तुती :- फेसबुक दिंडी Vaari Chukayachi Nahi Song Lyrics :- (जिथं दाटला अंधार) (तिथं झालास प्रकाश) (जिथं भांबावला जीव) (झाला तुझाच रें भास) (जिथें जातिवी भुकेनी) (तिथं भरवला घास) (चित्ती ठेवलीस आस) (जिता ठेवलास श्वास.).. (पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग) ~`ꪜⱤᏰ ~.ᵗʳᵃᶜᵏˢ ~ डोळ्यांतून चंद्रभागा आता आटायाची नाही.. डोव्यांतून चंद्रभागा आता आटायाची नाही उभ्या जल्मात विठ्ला.. वारी चुकायाची नाही (वारी चुकायाची नाही) (वारी चुकायाची नाही) (वारी चुकायाची नाही) ~`ꪜⱤᏰ ~.ᵗʳᵃᶜᵏˢ ~ जवा सारंच थांबलं तवा जोड़लं मी हात जवा सारंच थांबलं तवा जोडलं मी हात छळू लागली विठ्लला मला रिकामी रं वाट छळू लागली विठ्ठला मला रिकामी रं वाट मारल्या मी अनवाणी मग किती येरझान्या मारल्या मी अनवाणी मग किती येरझाच्या माझ्या घरातच झाल्या त्याच्या युगांच्या रें वाच्या.. (हो तुझ्या दर्शनाची आस) (कधी थांबायाची नाही..) (उभ्या जल्मात विठ्ला..) (वारी चुकायाची नाही) (वारी चुकायाची नाही) (वारी चुकायाची नाही) ~`ꪜⱤᏰ ~.ᵗʳᵃᶜᵏˢ ~ आता उघडलं दार बंघ अवध्या जगाचे आता उघडलं दार बघ अवध्या जगाचं तूच हात धर घेऊन जा तुझ्या गाभाच्यात तूच हात धर घेऊन जा तुइ्या गाभार्यात जवा पुन्हा एकवार रूप दिसंल सुरेख जवा पुन्हा एकवार रूप दिसंल सुरेख तुझ्यां पायावर माझ्या आसवांचा अभिषेक.. (माय लेकरांची नाळ) (कधी तुटायाची नाही..) (उभ्या जल्मात विठ्ठला..) (वारी चुकायाची नाही) (वारी चुकायाची नाही) (वारी चुकायाची नाही) ~`ꪜⱤᏰ ~.ᵗʳᵃᶜᵏˢ ~ (वारी चुकायाची नाही) किती असू द प्रवास (वारी चुकायाची नाही) किती होऊ दे रे त्रास (वारी चुकायाची नाही) तुला वचन है माझं (वारी चुकायारची नाही) आज गजर रे आज (वारी चुकायाची नाही) (वारी चुकायाची नाही) (वारी चुकायाची नाही) (वारी चुकायाची नाही) (वारी चुकायाची नाही) (वारी चुकायाची नाही) Disclaimer - video is for educational purpose only.Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. Instagram : https://www.instagram.com/ssms5649/reels/ Comment below your Marathi favourite song And we will make it {Slowed + Reverb} तुमचे आवडते मराठी गाणे खाली कमेंट करा आणि आम्ही ते बनवू {Slowed + Reverb} मधे. THANKS FOR WATCHING.. #VaariChukayachiNahi #slowedreverb #marathisongs #MarathiSlowedreverb #Hवारीचुकायाचीनाही #error

वारी चुकायाची नाहीVaari Chukayachi NahiSlowed + ReverbMarathi SonglofiMarathisongmarathi lofimarathi slowed and reverbVaari chukayachi nahi lyrics translationVaari Chukayachi Nahi song download pagalworldVaari chukayachi nahi lyrics englishVaari Chukayachi Nahi song download pagalworld MP3Vaari Chukayachi Nahi lyrics MarathiVaari chukayachi nahi lyrics in hindiTuzya darshanachi Aas lyrics in Marathi