• स्वाध्याय दहावी मराठी https://youtube.com/playlist?list=PLcu3fecDJ9lRIVz3hM_CGoVCcckjl3JMh&si=0OHid31oWaNEHv2d • स्वाध्याय दसवीं हिंदी https://youtube.com/playlist?list=PLcu3fecDJ9lTn66yQC2qB1616nxhKaqpl&si=KFWP0myY08wHsmwI • Workshop 10th English https://youtube.com/playlist?list=PLcu3fecDJ9lRmBWdNlMGJ83nUQSFNie2c&si=dfy9knE6PQ4ExxsR • स्वाध्याय दहावी इतिहास https://youtube.com/playlist?list=PLcu3fecDJ9lQLljeH2fsYa8avUIoztgwZ&si=Rd4HbXKLYVfHAeaD • स्वाध्याय दहावी भूगोल https://youtube.com/playlist?list=PLcu3fecDJ9lTe7cpz_lLeeZa1bXp05ni-&si=dpbyNHH0s6JwEp9K • स्वाध्याय दहावी विज्ञान https://youtube.com/playlist?list=PLcu3fecDJ9lSP70l51r9qf5ZYtWflEknx&si=6d_cQmnlbVNw9-ET • Exercise 10th Science https://youtube.com/playlist?list=PLcu3fecDJ9lTuN_dPDQNPEGR3lXL4cNiW&si=ODVKPoEfu5Jr17U9 • Exercise 10th History https://youtube.com/playlist?list=PLcu3fecDJ9lS5be7riq4itFwNcaU07B6Z&si=H5dFxiXYnKpn4Wzi • Exercise 10th Geography https://youtube.com/playlist?list=PLcu3fecDJ9lT5CZFBZ9hOAeXaLlo9_v1b&si=t9a5acp10IXUZ94t • स्वाध्याय दहावी जलसुक्षा https://youtube.com/playlist?list=PLcu3fecDJ9lTMaVB0lYUfQsX-tlCPbS0H&si=AQS4iWT1kd0twWLI • स्वाध्याय दहावी गणित https://youtube.com/playlist?list=PLcu3fecDJ9lQm8d7HGNU3eBeJMM_IlVbj&si=Gdyh9pZxd82Ik9IC • Solutions 10th Math https://youtube.com/playlist?list=PLcu3fecDJ9lQvm5hjeE0bq2YrS3BdsnIV&si=h5rsj1ge-Khy5Eki • स्वाध्याय दहावी मराठी अक्षरभारती https://youtube.com/playlist?list=PLcu3fecDJ9lSGjxKTPBFa6OKV3iegNOdt&si=RcW8klSbwvyPP2yS स्वाध्याय इयत्ता दहावी मराठी पाठ अठरावा निर्णय, Swadhyay class 10 marathi chapter 18 nirnay, (१) खालील आकृती पूर्ण करा. दुकानातील रोबोची वैशिष्ट्ये हॉटेलमधील मनोज या वेटरच्या अंगचे गुणस्वमत. (अ) रोबो व माणूस यांच्या वागण्यातील ठळक फरक पाठाच्या आधारे स्पष्ट करा. (आ) ‘तंत्रज्ञान हे माणसाला पूरक आहे, पर्याय नाही’, या विधानाबाबत तुमचे विचार लिहा. (इ) ‘माणुसकीमुळेच माणूस श्रेष्ठ ठरतो’, या विधानाचा अर्थ स्पष्ट करा. उपक्रम : ‘यंत्रमानवाचा रिमोट माणसाच्या हातात’, या विधानाबाबत वर्गात चर्चा करा व चर्चेतील मुद्‌द्यांचा अहवाल लिहा. भाषाभ्यास l खालील कृती सोडवा. (अ) आला हा दारि उभा वसंत फेरीवाला पोते खांद्यावरि सौद्याचे, देईल ज्याचे त्याला (१) वरील उदाहरणातील अलंकार- (२) त्या अलंकाराची वैशिष्ट्ये- (i) (ii) (अा) लहानपण दे गा देवा । मुंगी साखरेचा रवा । ऐरावत रत्न थोर । त्यासि अंकुशाचा मार । (१) संत तुकाराम महाराजांनी वरील अभंगात ज्या दोन गोष्टींची तुलना केली आहे त्या गोष्टी- (२) वरील उदाहरणातील अलंकार- (३) या अलंकाराची वैशिष्ट्ये- (i) (ii) (इ) संसार सागरी विहरे जीवन नौका (१) वरील उदाहरणातील उपमेये- (२) वरील उदाहरणातील उपमाने- (३) वरील उदाहरणातील अलंकार- (ई) खालील ओळी वाचून रिकाम्या जागा भरा. सावळा ग रामचंद्र । रत्नमंचकी झोपतो । त्याला पाहता लाजून । चंद्र आभाळी लोपतो ।। उपमेय उपमान अलंकाराचे नाव अलंकाराची वैशिष्ट्ये (२) कारणे लिहा. (अ) हॉटेल मालकाने चार रोबो खरेदी केले, कारण ................ (अा) हॉटेल मालकाची द्‌विधा मन:स्थिती संपली, कारण ................ (३) रोबाेंना कामे करण्यासाठी सज्ज करण्याच्या कृतींच्या घटनाक्रमाचा ओघतक्ता तयार करा. (अ) चार्जिंग सुरू करणे. (आ) (इ) (ई) (४) खालील शब्दसमूहांचा अर्थ तुमच्या शब्दांत लिहा. (अ) वाळवंटातील हिरवळ (आ) कासवगती (इ) अचंबित नजर (ई) द्‌विधा मन:स्थिती (५) खालील वाक्प्रचारांचा योग्य अर्थ शोधा व लिहा. (अ) आनंद गगनात न मावणे- (१) आनंद हद्दपार होणे. (२) आकाश हातात न मावणे. (३) खूप आनंद होणे. (४) आकाशाशी नाते जडणे. (अा) काडीचाही त्रास न होणे- (१) प्रचंड त्रास होणे. (२) काडीमोड होणे. (३) अजिबात त्रास न होणे. (४) खूप त्रास न होणे. (६) शब्दसमूहांबद्दल एक शब्द लिहा. (अ) अपेक्षा नसताना (अा) ज्याचे आकलन होत नाही असे (इ) कुठलीही अपेक्षा न ठेवता

निर्णयस्वाध्याय निर्णयइयत्ता दहावी मराठीस्वाध्याय इयत्ता दहावी मराठीइयत्ता दहावी मराठी पाठ अठरावाइयत्ता दहावी मराठी पाठ अठरावा निर्णयइयत्ता दहावी मराठी निर्णयइयत्ता दहावी मराठी स्वाध्याय निर्णयClass 10 marathiClass 10 marathi chapter 18Class 10 marathi nirnayNirnaySwadhyay nirnayClass 10 marathi chapter 18 nirnaySwashyay class 10 marathi chapter 18Swadhyay class 10 marathi chapter 18 nirnayClass 10 marathi lesson 18