#BolBhidu #IPL2025 #CSKvsRR क्यो नही हो रहे ३०० रन्स, हा प्रश्न पडलाय हैद्राबादच्या फॅन्सला आणि क्यो नही जीत रही टीम हा प्रश्न पडलाय, चेन्नई सुपर किंग्सच्या फॅन्सला. रविवारच्या पहिल्या मॅचमध्ये हैदराबादचा १६३ रन्सवर ऑलआऊट झाला आणि दिल्लीनं मॅच वनसाईड जिंकली. पण दुसरी मॅच मात्र जरा रंगतदार झाली जी जिंकली राजस्थान रॉयल्सनं. राणाची बॅटिंग, थालाची बॅटिंग आणि संदीप शर्माची लास्ट ओव्हर, मॅचमध्ये काय घडलं, पाहुयात या व्हिडीओमधून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM ➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/ ➡️Website: https://bolbhidu.com/