⭕️Ignite शालेय स्पर्धा परीक्षा Whatsapp Group Link: https://chat.whatsapp.com/GCsBKkvEDs93FCS8usLW0D ♦️Ignite शालेय स्पर्धा परीक्षा YouTube Channel:- https://youtube.com/@IgniteShaleySpardhaPariksha ♦️महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षा | परीक्षा पद्धती https://www.youtube.com/watch?v=gDaPNNiTpI8 ♦️NMMS Syllabus | NMMS Selection Process https://www.youtube.com/watch?v=2uXyXfvqVnc ♦️NMMS परीक्षेची पात्रता काय | NMMS परीक्षेला किती शिष्यवृत्ती मिळते https://youtu.be/rxF2_vZGmHM ♦️नवोदय परीक्षेचे फायदे https://youtu.be/owWW7ELBqik शालेय स्तरावरील सर्व स्पर्धा परीक्षांचे अपडेट्स तसेच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आत्ताच हे चॅनेल सबस्क्राईब करा. https://www.youtube.com/channel/UCl3KATz-7ZAEQxhjR5FggaQ NMMS ही परीक्षा राज्य सरकारने आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती म्हणून तयार करण्यात आली आहे. एन एम एम एस ही परीक्षा दरवर्षी राज्य परीक्षा परिषद द्वारे घेतली जाते. ही परीक्षा आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सर्वोत्तम शिक्षण मिळवण्याच्या दृष्टीने आर्थिक सहाय्य प्रदान करण्यायासाठी तयार करण्यात आली आहे. NMMS ही परीक्षा राष्ट्रीय आर्थिक घटकातील दुर्बल विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजने साठी तयार करण्यात आली आहे. NMMS ही परीक्षा जून जुलै ह्या महिन्यात दरवर्षी घेतली जाते. 2007 ते 2008 पासून इयत्ता आठवीच्या ज्या विद्यार्थ्यांचे पालकाचे उत्पन्न दीड लाख रुपयांपेक्षा कमी आहे त्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळतो. NMMS ही परीक्षा भारतातील प्रत्येक राज्यामध्ये घेतली जाते. महाराष्ट्र NMMS परिक्षाला अर्ज करण्यासाठी कोणती पात्रता आवश्यक आहे? 1. इयत्ता आठवीच्या कोणताही regular असणारा विद्यार्थी इयत्ता 7 वी मध्ये total 55% किंवा त्याहून अधिक गुण प्राप्त केल्यास तो ही परीक्षा देऊ शकतो. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी या परीक्षेमध्ये 5% सूट असेल. 2. उमेदवाराने सरकारी किंवा सरकारी मध्ये शिकत असलेल्या शाळेत नोंदणी केलेली असावी. विद्यार्थी ज्या शाळेत शिकत आहे त्याने त्या शाळेत नोंदणी केलेली असावी. 3. जो विद्यार्थी या Scholorship साठी apply करत आहे त्याच्या वडिलांचे वार्षिक उत्पन्न हे 1.50 लाख रुपयांपेक्षा कमी असायला पाहिजे. 4. 9 वी आणि 10वी च्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती घेण्यासाठी किमान 55% मार्क्सने पास होणे आवश्यक आहे SC/ST कॅटेगिरी साठी 5% उत्तीर्ण केलेले असावी. 5. विद्यार्थ्याने 10वी मध्ये कमीत-कमी 60% गुण मिळवलेले असावे. SC/ST साठी 5% किंवा 11वी किंवा 12वी मधील nmms Scholorship सुरू ठेवण्यासाठी marks जास्त असणे आवश्यक आहे 6. विद्यार्थ्याचं मागील वर्गाचे cbsc result किंवा इतर अन्न board चे result जाहीर होण्याचा 3 महिन्याच्या आत विद्यार्थ्यांनी पुढील class मध्ये प्रवेश मिळवणे आवश्यक आहे. National Means Merit Scholorship हा nmms चा फुल फॉर्म आहे. Nmms ही परीक्षा आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आले आहे जेणेकरून ते उच्च शिक्षण घेऊ शकतात. या परीक्षेद्वारे विद्यार्थ्यांना आर्थिक मदत होते आणि त्यांना दर महिन्याला हजार रुपये मिळतात यातून ते त्यांच्या शालेय शिक्षणाचा खर्च भागवू शकतात. NMMS Exam Pattern | NMMS Syllabus | NMMS Selection Process | NMMS परीक्षा पद्धती #nmms2023 nmms exam pattern nmms syllabus nmms selection process nmms scholarship NMMS परीक्षा पद्धती National Means Merit Scholarship maharashtra nmms exam nmms exam 2023 nmms exam 2024 nmms scholarship amount महाराष्ट्र एन एम एम एस शिष्यवृत्ती परीक्षा एन एम एम एस शिष्यवृत्ती परीक्षा २०२३ national means merit scholarship exam 2023 NMMS परीक्षेची पात्रता काय NMMS परीक्षेला किती शिष्यवृत्ती मिळते amount of nmms scholarship nmms exam date 2023 maharashtra nmms exam 2023 #nmms #nmms2023 #nmmsexam #nmmsmaharashtra #nmmsexam2023 #nmmsscholarship #nmmss_परीक्षा

nmms exam patternnmms syllabusnmms selection processnmms scholarshipNational Means Merit Scholarshipmaharashtra nmms examnmms exam 2023nmms exam 2024nmms scholarship amountमहाराष्ट्र एन एम एम एस शिष्यवृत्ती परीक्षाएन एम एम एस शिष्यवृत्ती परीक्षा २०२३national means merit scholarship exam 2023NMMS परीक्षेची पात्रता कायNMMS परीक्षेला किती शिष्यवृत्ती मिळतेamount of nmms scholarshipnmms exam date 2023maharashtra nmms exam 2023NMMS परीक्षा पद्धती