#BolBhidu #IPL2025 #BCCI 18 वर्ष आधी तुम्ही काय करत होता ? नाय गोड गुलाबी आठवणी आठवू नका, थेट मुद्द्यावर येतो, तुम्ही सेट मॅक्सवर क्रिकेट कसं बघायचं ? सूर्यवंशमचं कसं होणार ? हा विचार करत होतात. पॉन्टिंग, गांगुली आणि शोएब अख्तर एका टीममध्ये हा विषयच तुम्हाला पचला नव्हता. विजय मल्ल्याला किंगफिशर सोडून दुसरीकडे बघायची सवय करुन घ्यावी लागत होती. कारण आयपीएल आली होती, म्हणजे बघता बघता अठरा वर्ष झाली, आपल्या आयुष्यात आणि आयपीएलमध्ये लय राडे झाले, आयपीएल पण सेट मॅक्सवरुन मोबाईल वर आली, इंडिया का त्योहार जाहिरात तेवढी लक्षात राहिली. या 18 वर्षात कुठली गोष्ट बदलली नसेल, तर ती म्हणजे आयपीएलची हाईप, दरवर्षी आयपीएलमध्ये काहीतरी नवीन आणि भारी होतंय, यावर्षीही आहेच. यंदाच्या आयपीएलमध्ये कुठल्या 5 भारी गोष्टी असतील पाहुयात या व्हिडीओमधून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM ➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/ ➡️Website: https://bolbhidu.com/