#BolBhidu #Splendor #SmartSplendor कोल्हापुरात हिला नटीचा मान आहे, पुण्याच्या गर्दीत ही सपशेल वरदान आहे. आपली ऐपत हायाबुसा घेण्याइतकी झाली आणि आपल्या बुडाखाली इव्ही जरी आली असली, तरी ही गाडी स्वच्छ धुतलेल्या अवस्थेत शेजारुन जात असेल, तर हिच्याकडे बघणं कम्पल्सरी असतंय. आता अशाच कंडिशनमधली आरएक्स दिसली की जरा दिलजले वाटतंय, पण हीच विषय निघाला की असं मनाच्या आतून रिस्पेक्ट येतोय, पहिली गिअरची गाडी म्हणून हिच्यावर हात साफ केलेला असतोय, हिच्यावरच ट्रिप्सी राऊंड, हिच्यावरच चायना मोबाईलचा साऊंड, हिच्यावरुनच दिलेलं लव्हलेटर आणि ही म्हणजे आपलं प्रेम, नाव स्प्लेंडर. उगा अक्षराला अक्षर जुळवून कवी होण्याचा फिल घेतला कारण विषय स्प्लेंडरचा आहे. त्याचं झालं काय, आता स्मार्ट स्प्लेंडर येणार अशी बातमी वाचली आणि आठवलं स्प्लेंडर हा काय नाद होता, ही गोष्ट त्याच नादाची, देश की धडकनची, ही स्टोरी स्प्लेंडरची. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM ➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/ ➡️Website: https://bolbhidu.com/