#BolBhidu #IPL2025 #RCB दरवर्षी आयपीएलमध्ये सगळ्यात जास्त ट्रोल कुठली टीम होत असेल, तर ती आहे रॉयल चॅलेंजर्स बँगलोर, म्हणजेच आरसीबी. आतापर्यंत एकही आयपीएल ट्रॉफी जिंकली नसली, तरी आरसीबीनं लॉयल फॅनबेस मिळवला, फुल कट्टरवाली फिलिंग. पण याच फॅनबेसची अनेकदा चेष्टा होत राहिली, ई साला कप नामदेच्या ऐवजी ई साला लॉलीपॉप असं म्हणून टिंगल झाली. विषय कसाय, आरसीबीकडे एकाचवेळी कोहली, एबीडी, गेल, राहुल, हेड, वॉटसन अशी टीम असूनही, ते फायनलमध्ये जाऊनही जिंकले नाहीत. त्यामुळं न जिंकण्याचा शिक्का त्यांच्यावर पक्का बसला होता. पण या सिझनला याच आरसीबीनं केकेआरला ईडन गार्डन्सवर, सीएसकेला चेपॉकवर आणि एमआयला वानखेडेवर हरवलं. आयपीएलच्या या तिन्ही बादशहा टीम्सला एकाच सिझनमध्ये त्यांच्या होम ग्राऊंडमध्ये जाऊन हरवणं याआधी पंजाबीला २०१२ मध्ये जमलं होतं, त्यानंतर हे जमवून दाखवलं आरसीबीने. पण हा चेंज झाला कसा ? या लवंगीतून सुतळी बॉम्ब कसा फुटला ? जाणून घेऊयात या व्हिडीओमधून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM ➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/ ➡️Website: https://bolbhidu.com/