#BolBhidu #IPL2025 #PaulValthaty प्रत्येक आयपीएल सिझनमध्ये एखादा तरी असा प्लेअर होतो, जो तो सिझन त्याच्या परफॉरमन्सनं गाजवतो. तो प्लेअर त्या सिझनमध्ये लय भारी खेळतो. बऱ्याचदा त्या सिझनला त्या प्लेअरमुळे ओळखलं जातं. पण नंतर तो प्लेअर अचानक सीनमधून बाहेर जातो. आयपीएलचा अक्खा सीझन गाजवणाऱ्या त्या प्लेअरचं नंतर काय होतं ? तो कुठे जातो ? हे कोणालाच कळत नाही. आयपीएलच्या १७ वर्षांत असे अनेक प्लेअर्स आले. त्यांनी एक सिझन गाजवला, फायनलमध्ये खतरनाक परफॉरमन्स दिला, पण नंतर गायब झाले. हे गायब झालेले बादशहा आहेत कोण ? ते असतात कुठे ? त्याचीच ही स्टोरी. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM ➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/ ➡️Website: https://bolbhidu.com/