kalapremi garib parash present new khandoba song_दारी चिमणा चिवचिवला ******** Audio Credit******* Lyrics &Singer :- prashant nikam(garib parasha) Music :- nilu shevale Recording / Programming / Mix & Master :- dj rohit recording studio ahava Thumbnail ,vidio& editing :-dinesh jadhav Special Thanks :-विकी आहिरे मालेगाव, गिरणेश्वर महादेव भक्त मंडळ विठेवाडी.शिवबाराजे जागरण मंडळ(विठेवाडी) दत्तकृपा मोबाईल विठेवाडी.समस्त नाथभक्त शिवभक्त व खंडोबाची लेकरं ***Proud Partner* sama sagar Asavari Studios malegaon Lyrics:- संगीत 🌹दारी चिमणा चिवचिवला माझा सजन जागा झाला ग दिवस उगवला. एक बाई चिमणा चिवचिवला माझा मल्हार जागा झाला ग दिवस उगवला. 🌹उठरे माळी दादा बैल जूपरे मोटाला, बैल जुपरे मोटाला पाणी जाउदे रे पाटाला, पाणी जाउदे रे पाटाला न त्या सुपारी बेटाला. दारी चिमणा चिवचिवला माझा सजन जागा झाला ग दिवस उगवला. एक बाई चिमणा चिवचिवला माझा मल्हार जागा झाला ग दिवस उगवला 🌹उठरे माळी दादा बैल जूपरे मोटाला, बैल जुपरे मोटाला पाणी जाउदे रे पाटाला, पाणी जाउदे रे पाटाला न त्या हळदी बेटाला. दारी चिमणा चिवचिवला माझा सजन जागा झाला ग दिवस उगवला. एक बाई चिमणा चिवचिवला माझा मल्हार जागा झाला ग दिवस उगवला 🌹उठरे माळी दादा बैल जूपरे मोटाला, बैल जुपरे मोटाला पाणी जाउदे रे पाटाला, पाणी जाउदे रे पाटाला न त्या खारकी बेटाला. दारी चिमणा चिवचिवला माझा सजन जागा झाला ग दिवस उगवला. एक बाई चिमणा चिवचिवला माझा मल्हार जागा झाला ग दिवस उगवला 🌹उठरे माळी दादा बैल जूपरे मोटाला, बैल जुपरे मोटाला पाणी जाउदे रे पाटाला, पाणी जाउदे रे पाटाला न त्या लिंबोनी बेटाला. दारी चिमणा चिवचिवला माझा सजन जागा झाला ग दिवस उगवला. एक बाई चिमणा चिवचिवला माझा मल्हार जागा झाला ग दिवस उगवला 🌹उठरे माळी दादा बैल जूपरे मोटाला, बैल जुपरे मोटाला पाणी जाउदे रे पाटाला, पाणी जाउदे रे पाटाला न त्या नारळी बेटाला. दारी चिमणा चिवचिवला माझा सजन जागा झाला ग दिवस उगवला. एक बाई चिमणा चिवचिवला माझा मल्हार जागा झाला ग दिवस उगवला प्रेरणा व आशिर्वाद:-गुरूवर्य मोठेभाउ आप्पा पन्हाळेकर. गुरूवर्य पपु माउली instagram-https://www.instagram.com/garib_parsha?igsh=MWwzY3FlY25jczIxNA== 🌹जागरण गोंधळ चे विडिओ बघण्यासाठीhttps://youtube.com/@परसरामवाघ्या 🌹धवळा गिर नी ढवळी मायाhttps://youtu.be/Ro-rxNfXM3Q?si=diAg61sLPFVpOIQ9 🌹मनी आंबाबाई लाडी👉https://youtu.be/Y1QAshcv6ZA?si=jHBIhkMQ2b1rGYo4 🌹पावज्या शिकारी चालनाhttps://youtu.be/FMAMnNPE-6U?si=g4SayT_GU6JHknbw 🌹चैत्र वैशाखन उणंhttps://youtu.be/PieA65CMgQA?si=8uhffLWhuFq2nqmd 🌹हेट्याना पाणी चाल करी वनाhttps://youtu.be/otDjcZaWR1s?si=rkp-lGhyZaXjVw_i 🌹आडवा हात केला👉https://youtu.be/KH8qJSoqMTM?si=dHeLuWz2SnTjUPqJ 🌹उगत सुर्य लाल किरण👉https://youtu.be/J7eGHG_Bhfk?si=ChnYpyLdkWfOznAd 🌹साती बहिणीसना येवा वना👉https://youtu.be/cLlxV1uqqZo?si=2Sy5zt8PyfjNzo-- 🌹भगवा पांघुरना बवा👉https://youtu.be/rmqUtGZiLsw?si=LNabRgZCNFcqrueM 🌹तुना डोकाना पाहिसण गजरा👉https://youtu.be/7JIxC2PzjD8?si=4QcRHvlFogK2f0Eq 🌹गिरणा थडीना ढवळा खडाhttps://youtu.be/7lmH4CW74yE?si=bhd6U4GvRmOCP9M_ 🌹आर बोरं न जंगल https://youtu.be/80sbg5QotUw?si=nFDegtOdQM9dIx6U टिप,सदर गाणे हे आमच्या बागलान खांदेश अथवा आपल्या महाराष्ट्रात ठिकठिकाणी वाघे लोककलावंत किंवा लोक गात आलेयत,या अशा गाण्यांना फार पूर्वीपासून चा वारसा आहे,या गितांचा मुळ गितकार कोण असावा हा अंदाज येत नाही.परंतु मि लोककलावंत वाघ्या असल्यामुळे माझा प्रथम अधीकार बणतो, आणि हे गित माझे आहे आणी मि अमुक ठिकाणी लिहिले असा खोटा दावा मुळिच खपवून घेतला जाणार नाही,या गाण्याची आडिओ /विडिओ क्लिप चोरुण दूसर्या* युट्युब चैनलला अपलोड केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल 🙏धन्यवाद🙏