स्टंटचा थरार जीवावर बेतला, साताऱ्यात टेबल लँडवरून कार दरीत | Satara Car Accident बातमी साताऱ्यातून...पाटण तालुक्यात गुजरवाडी टेबल लँडवरून कार खोल दरीत कोसळली. त्यात साहिल जाधव नावाचा तरुण गंभीर जखमी झाला असून या अपघाताचा व्हिडिओ आता समोर आला आहे... टेबल पॉईंटवर स्टंट करताना कारचं नियंत्रण सुटलं आणि कार खोल दरीत कोसळली... या अपघातानातर असे स्टंट करु नका असं आवाहान प्रशासनाकडून करण्यात आलं आहे... satara accident video, gujarwadi table land car stunt, sahil jadhav injured, car fell in valley, stunt gone wrong satara, satara car accident, table point mishap, dangerous stunt india \#sataraaccident #tablelandstunt #carfall #dangerousstunt #gujarwadi #patannews #stuntgonewrong #touristspotaccident #valleyfall #viralvideo