वारी चुकायाची नाही... Karaoke Track गायक :- अवधूत गांधी गीत :- क्षितिज पटवर्धन संगीत :- आनंद ओक प्रस्तुती :- फेसबुक दिंडी Original Track Link :- https://youtu.be/6ar2u3P5axI Karaoke Track by :- VijayRaje 🗡️ Bhosale ------------------------------------------------------------------------- Song Lyrics :- -^- (जिथं दाटला अंधार) (तिथं झालास प्रकाश) (जिथं भांबावला जीव) (झाला तुझाच रें भास) (जिथें जातिवी भुकेनी) (तिथं भरवला घास) (चित्ती ठेवलीस आस) (जिता ठेवलास श्वास.).. (पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग) ~`ꪜⱤᏰ ~.ᵗʳᵃᶜᵏˢ ~ डोळ्यांतून चंद्रभागा आता आटायाची नाही.. डोव्यांतून चंद्रभागा आता आटायाची नाही उभ्या जल्मात विठ्ला.. वारी चुकायाची नाही (वारी चुकायाची नाही) (वारी चुकायाची नाही) (वारी चुकायाची नाही) ~`ꪜⱤᏰ ~.ᵗʳᵃᶜᵏˢ ~ जवा सारंच थांबलं तवा जोड़लं मी हात जवा सारंच थांबलं तवा जोडलं मी हात छळू लागली विठ्लला मला रिकामी रं वाट छळू लागली विठ्ठला मला रिकामी रं वाट मारल्या मी अनवाणी मग किती येरझान्या मारल्या मी अनवाणी मग किती येरझाच्या माझ्या घरातच झाल्या त्याच्या युगांच्या रें वाच्या.. (हो तुझ्या दर्शनाची आस) (कधी थांबायाची नाही..) (उभ्या जल्मात विठ्ला..) (वारी चुकायाची नाही) (वारी चुकायाची नाही) (वारी चुकायाची नाही) ~`ꪜⱤᏰ ~.ᵗʳᵃᶜᵏˢ ~ आता उघडलं दार बंघ अवध्या जगाचे आता उघडलं दार बघ अवध्या जगाचं तूच हात धर घेऊन जा तुझ्या गाभाच्यात तूच हात धर घेऊन जा तुइ्या गाभार्यात जवा पुन्हा एकवार रूप दिसंल सुरेख जवा पुन्हा एकवार रूप दिसंल सुरेख तुझ्यां पायावर माझ्या आसवांचा अभिषेक.. (माय लेकरांची नाळ) (कधी तुटायाची नाही..) (उभ्या जल्मात विठ्ठला..) (वारी चुकायाची नाही) (वारी चुकायाची नाही) (वारी चुकायाची नाही) ~`ꪜⱤᏰ ~.ᵗʳᵃᶜᵏˢ ~ (वारी चुकायाची नाही) किती असू द प्रवास (वारी चुकायाची नाही) किती होऊ दे रे त्रास (वारी चुकायाची नाही) तुला वचन है माझं (वारी चुकायारची नाही) आज गजर रे आज (वारी चुकायाची नाही) (वारी चुकायाची नाही) (वारी चुकायाची नाही) (वारी चुकायाची नाही) (वारी चुकायाची नाही) (वारी चुकायाची नाही) ~`ꪜⱤᏰ ~.ᵗʳᵃᶜᵏˢ ~ ----------------------------------------------------------------------- Declaration :- ---------------------- This track is not for commercial use. It's only for promotional and entertainment purposes. I don't claim any of this track. All credits and rights reserved by :- Facebook Dindi, Kshitij Patvardhan, Anand Oak, Avdhoot Gandhi and the Owners and the Creators. -------------------------------------------------------------------- #VaariChukayachiNahi #AvdhootGandhi #ShriVitthalBhaktigeet

vaari Chukayachi Nahiwari Chukayachi Nahivari Chukayachi NahiAvdhoot GandhiShri vitthal bhaktigeetbhaktigeet karaokeMarathi karaoke with lyricsवारी चुकायाची नाहीअवधूत गांधीफेसबुक दिंडीFacebook Dindi