#anjalidamania #dhananjaymunde #beed बीडच्या मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर साततत्याने आरोप होत आहेत.धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधक करत आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आज घेत असेलल्या पत्रकार परिषदेमध्ये धनंजय मुंडेवर कोणते आरोप करतात हे पाहाणं महत्वाचं असणार आहे. अंजली दमानियांच्या आरोपांमुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.