यूट्यूब वरील वायरल चॅनल टेक अ ब्रेक ची टीम आली आहे रेडिओ सिटी च्या भेटीला. यावेळी ते ' लाईफमेट्स' नावाची नवीन सीरिज घेऊन आले आहेत. आणि या सीरिज ची निर्मिती कशी झाली त्याबद्दल सांगत आहेत प्रशांत कुलकर्णी सायली सोनुले, रवींद्र सरोवर, रेडिओ सिटी मराठी च्या आरजे सुमित सोबत.