संत गजानन शेगावीचे मालिकेचं शीर्षक गीत - संगीत दिग्दर्शक: विनोद शेंडगे - गीतकार: प्रसाद ठोसर - गायक : राहुल देशपांडे तुझ्या फक्त दर्शनानेही, भक्तांचे दुःख दूर होते. गण गण गणात बोते. गण गण गणात बोते. गजानन महाराजांच अवतार कार्य अर्थात संत गजानन शेगावीचे. 17 ऑक्टोबरपासून दर सोमवार ते शनिवार रात्री 9:00 वाजता पहा फक्त सन मराठी वर. #SantGajananShegaviche #SunMarathi #GajananMaharaj