!! जय शंकर !! श्री स्वामी समर्थ !! बाबांचे बरेच असे भक्त आहेत की, त्यांची आरती पाठ नाही. त्यामुळे बाबांच्या सेवेत खंड पडतो. आम्हीही त्याच भक्तांच्या रांगेत होतो. पण बाबांनीच आमच्या डोक्यात विचार टाकला की वाचून सगळ्यांचीच पाठ होत नसेल, तर ती ऑडिओ आणि व्हिडीओ रुपात आली, आणि सहज गुणगुणली तरी पाठ होऊन जाईल. आणि योगायोग म्हणजे "गुरुवर्य मयुरेश महाराज" यांनी ही त्याचवेळी ही सेवा आम्हाला सांगितली आणि ती पूर्ण करण्यासाठी मार्गदर्शन केले. म्हणून ती ऑडिओ आणि व्हिडीओ रुपात करण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि बाबांनीही ही सेवा करून घेतली. "बोलपट म्युझिक" या आपल्या युट्युब चॅनेलच्या माध्यमातून विविध आरत्या आणि आध्यात्मिक गाणी करण्याचा आमचा मानस आहे. "श्री सद्गुरू शंकर महाराज आरती" हे त्यातील पाहिलेच पुष्प ! हा आमचा मानस पर्णत्वास जावा, स्वामी शंकरबाबांनी ही तोडकी-मोडकी सेवा गोड मानून घ्यावी आणि त्यांची अखंड सेवा करण्याची आम्हाला सतत संधी द्यावी ही स्वामी शंकरबाबा चरणी प्रार्थना !! शुभाशीर्वाद : प. पू.रघुनाथ कडलासकर (पेंटर काका) शुभेच्छा :विजयसिंह कडलासकर रचना :सोनवणे मास्तर गायक/सादरकर्ते : गुरुवर्य मयुरेश काळदंते दिग्दर्शक : शशि चंद्रकांत खंदारे संगीत : रोहित नागभीडे छायाचित्रकार : आकाश बनकर संकलक : मंगेश भिमराज जोंधळे , विक्रम शंकपाळे रेकॉर्डिंग स्टुडिओ : TSM स्टुडिओ (धनंजय साठे ) संकलन स्टुडिओ : माही फिल्म्स लॅब डी. आय.: जयेश मालकापुरे (वोट स्टुडिओ ) प्रॉडकशन : यश सणस , चेतन ढवळे , शैलेश थोरात लाईट : पांडुरंग लुंगाडे जिम्मी : सनी सवाशे निर्माता : विकास खंदारे (बोलपट क्रीएशन ) Special Thanks : Lwans Owner, API Vishwanath Nimase, Rohit More, Rangnath Pachange, Yash sanas, shailesh Thorat, Chetan Dhawale, Devidas Khatpe, Ajinkya Phalke, omkar dhamangaonkar Facebook : https://www.facebook.com/bolpatmusic Shankar maharaj aarti marathi #ShriShankarMaharaj #श्रीशंकरमहाराज #vikaskhandare #ShriSwamiSamartha #श्रीस्वामीसमर्थ #Bolpatcreation #BolpatMusic #mayurdada #mayurkaldante #jayshankar