#BolBhidu #GoldPrice #JonMills प्रति तोळा तब्बल ९४ हजार रुपये. ही आहे आजची सोन्याची किंमत. गेल्या काही दिवसांपासून देशभरात सोन्याच्या किंमतींमध्ये प्रचंड वाढ झालीय. सोन्याचा भाव सध्या ऑलटाईम हाय आहे. सोन्याची किंमत आता 1 लाखाला टच करते की काय ? असे प्रश्नही विचारले जातायत. यामुळं इनव्हेस्टर्सचा भरपूर फायदा झाला, पण सामान्यांचा मात्र हिरमोड झालाय. विशेषत: लग्न सराईच्या काळात किमती वाढल्यानं सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागतोय. पण नुकतीच एक बातमी आली. बातमी आहे सोन्याच्या किमतींबाबतची. एक्सपर्ट्सनुसार, आता सोन्याच्या किमतींमध्ये मोठी घसरण होण्याची शक्यता आहे. दाव्यानुसार, सोन्याच्या किमती ३८ टक्क्यांनी कमी होऊ शकतात. म्हणजेच ९४ हजारांचं सोनं आता ५५ हजारांवर येणार, असं बोललं जातंय. या चर्चा काय होतायत? सोन्याच्या किमती कमी होणार असल्याचा दावा कोण करतंय ? या दाव्यात किती दम आहे? सोन्याच्या किमती खरंच कमी होऊ शकतात का? जाणून घेऊयात या व्हिडिओतून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM ➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/ ➡️Website: https://bolbhidu.com/