|| श्रीस्वामी समर्थ || श्रीस्वामी समर्थांच्या कृपाशिर्वादाने माझ्याकडून श्रीस्वामींच्या काही रचना लिहिल्या गेल्या. त्या रचना अनंत जोशी यांनी स्वरबद्ध केल्या असून त्या पं.अजितकुमार कडकडे, पं.संजीव अभ्यंकर, रतन मोहन शर्मा व कल्याणी साळुंके यांनी गायल्या आहेत. संगीत संयोजन पं. आप्पा वढावकर यांनी केले असून विधी व्हॉईस स्टुडिओच्या श्रीकृष्ण सावंत यांनी ध्वनीमुद्रण केले आहे. "श्रीस्वामी दर्शन " या रचनांचे अत्यंत देखणे व्हिडिओ सादरीकरण अमोल चौधरी यांनी केले आहे. अतिशय मधुर अशा सुरावटीतील आणि सुबक सादरीकरणातील या रचना "श्रीस्वामी दर्शन "या रचना आपणांस नक्की आवडतील. या रचनांतील "स्वामी पालखी आली हो.." ही पं. अजितकुमार कडकडे यांनी गायलेली पहिली रचना आपल्यासाठी कनुकृती या यूट्यूब चँनल वर अपलोड करण्या आले आहे. आवडल्यास कृपया आपण "कनुकृती "Kanu Krutee" हे चँनेल लाईक व सबस्क्राईब करावे. धन्यवाद निर्माते उमा दुर्वे विजय पुंडे #shreeswamisamarth #swamisamarth #ShreeSwamiDarshan #ajitkadkade #AnantJoshi #Music #swamisamarthsongs #AppaVadhavkar #bhaktigeet #MaheshDurve #Kanukrutee #SwamiPalkhi #Akkalkot #AkkalkotSwami #akkalkotswamisamarth #akkalkotdarshan