#BolBhidu #IrfanPathan #IPL2025 नुकतीच एक बातमी आली, स्टार स्पोर्ट्सनं आयपीएलच्या कॉमेंट्री पॅनलमधून इरफान पठानला काढून टाकलं. चॅनलनं यासाठी कोणतंही कारण दिलं नाही. त्यानंतर हरभजन सिंगबद्दलही एक बातमी आली. त्यामुळे त्यालाही कॉमेंट्रीवरून काढून टाकण्याच्या चर्चा झाल्या. त्यातच एका फॅननं हिंदी कॉमेंटेटर्सला उद्देशून टाकलेला एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. यामुळे या चर्चा आणखीनच वाढल्या. आधी इरफानचा टप्पा पडला? आता भज्जीचा नंबर आहे का? असंही बोललं जातंय. काय आहे हे सगळं प्रकरण? इरफान पठानचा नेमका वाद काय झाला? त्यानंतर भज्जीचा काय सिन आहे? जाणून घेऊयात या व्हिडीओमधून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM ➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/ ➡️Website: https://bolbhidu.com/