#BolBhidu #AshwiniBidreCase #AbhayKurundkar तारीख ११ एप्रिल २०१६... कळंबोली इथल्या सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे-गोरे या ड्युटीसाठी घराबाहेर पडल्या, पण त्या घरी परत आल्याच नाहीत. घरच्यांनी शोध घेतला. त्या बेपत्ता झाल्याची तक्रार करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पण पोलिसांनी दाद दिली नाही. त्यामुळं अश्विनी यांच्या घरच्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयानं या प्रकरणी लक्ष घालून चौकशी करण्याचे आदेश दिले. पोलिस अश्विनी बिद्रे यांचा शोध घेत राहिले पण त्या कुठंही सापडल्या नाहीत. पण दोन वर्षांनी त्यांच्या हत्येची बातमी आली. त्याआधीच अश्विनी यांच्या अपहरणप्रकरणी तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकरविरोधात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या भाच्यालाही अटक करण्यात आली होती. पण आता तब्बल ९ वर्षांनी या प्रकरणात मोठा खुलासा झालाय. आरोपी अभय कुरुंदकरनंच अश्विनी बिद्रेंची हत्या केल्याचं आता सिद्ध झालंय. हे अश्विनी बिद्रे हत्या प्रकरण नक्की आहे काय, पोलीस अधिकारी असलेल्या कुरुंदकरनं त्यांची हत्या कशी केली आणि तब्बल ९ वर्षांनी या प्रकरणाचा उलगडा कसा झाला, त्याचीच स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM ➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/ ➡️Website: https://bolbhidu.com/