#BolBhidu #IPL2025 #Dream11 आयपीएल आली की सगळ्या दुनियेत आपल्याला ड्रीम ११, माय सर्कल ११ अशा कंपन्यांच्या जाहिराती दिसायला सुरुवात होते, रोहित शर्मा म्हणू नका, धोनी म्हणू नका, सूर्या, रिषभ, हार्दिक सगळे कार्यकर्ते खेलो दिमाग से म्हणायला लागतात. आणि आपली जनता साडेसातच्या मॅचला सात वाजताच फोन घेऊन बसते. सगळ्यांच्या डोक्यात एकच घुमत असतं, टीम लावा आणि एक कोटी जिंका, आता याला बोनस म्हणून लॅम्बोर्गिनी, थार गाडी मिळणार याची जाहिरात सुद्धा सुरु झाली आहे. बरं नाही म्हणायला ड्रीम ११ ला आज ४९ गेले म्हणणारे १० जण रोज भेटत असतील, पण कुठल्या तरी बातमीत एक कार्यकर्ता येतो जो म्हणतो १ कोटी जिंकले आणि मग तो या १० जणांसाठी अमरेंद्र बाहुबली बनतो. हे ऍप्सवाले त्याला शिवगामिनी टाईप उचलून घेतात आणि होतोय धुव्वा. पण हा बाहुबली एखादाच असतोय बाकी सगळी कालकेयची प्रजा. मेन विषय असा आहे की,ड्रीम ११ मध्ये १ कोटी जिंकणं आहे अवघड, किती अवघड ? तर एखाद्या छोट्या देशाचा पंतप्रधान होणं आणि अशा ऍप्सवर १ कोटी जिंकणं, यात पंतप्रधान होणं सोप्पय. कसं ? त्याचंच किचकट गणित सांगतो. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM ➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/ ➡️Website: https://bolbhidu.com/