नमस्कार, राम कृष्ण हरी ..... माऊली मी, श्री.कल्पेश जाधव. माझा whats app no.- 7030434051 (कृपया कॉल करू नये) मित्रांनो, संतांनी जगाला दिलेला अभंगरूपी अमूल्य ठेवा, अखंड टिकून राहावा व संगीत कला जनमाणसापर्यंत पोहोचावी म्हणून एक माझा छोटासा प्रयत्न. प्रत्येकाला अभंग गाता/वाजवता यावेत यासाठी अभंग नोटेशन देऊन संगीत सोपे करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करत आहे. आपल्या सर्वांच्या मागणीवरून, संतांनी दिलेला हाच अमूल्य ठेवा नोटेशनसह पुस्तक स्वरूपात आपल्या भेटीला मी घेऊन येत आहे. ➡️ अभंगवाणी भाग १ 125 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला. पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻 https://youtu.be/z0FnVF5IyMM ➡️ अभंगवाणी भाग 2 130 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला. पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻 https://youtu.be/-SbZYCkduAc १] अभंगवाणी भाग- १, रु-३६०/- २] अभंगवाणी भाग- २, रु-३६०/- ➡️ अभंगवाणी भाग- १, पुस्तकाची वैशिष्ट्ये- १) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- पान नं.- १ ते ६०. हार्मोनियम कशी शिकावी, सराव कसा करावा, त्यासाठी अलंकार, थाट, निवडक 25 राग( आलाप व विस्तारासह) व इतर शास्त्रीय माहिती दिली आहे..... २) राग माहिती- पान नं.- ६१ ते १००. भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे.... ३) अभंग नोटेशन- पान नं- १०१ ते ३५०. आपल्या चॅनेल वरील निवडक १२५ अभंग,गौळणी, भजनाची पंचपदी यांचे नोटेशन व माहिती [ हे सर्व १२५ नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.] ➡️ अभंगवाणी भाग- २, पुस्तकाची वैशिष्ट्ये- १) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- अलंकार, थाट, आकार, गमक, पलटे यांच्या scan code सहित सराव दिला आहे. कोड स्कॅन करून आपण utube वर माझ्यासोबत सराव करू शकाल... 2) अभंग नोटेशन- आपल्या चॅनेल वरील निवडक १३० अभंग,गौळणी, त्यांचे नोटेशन व माहिती 1) भजनाची पंचपदी- 5 2) अभंग- 50 3) गौळणी- 7 4) गोंधळगीते- 23 5) पोवाडे व शिवगीते- 14 6) राम व हनुमान गीते- 14 7) कव्वाली व साईगीते- 17 हे एकूण 130 नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे. 3)राग माहिती- भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे.... ➡️ पुस्तकाची किंमत- एका पुस्तकाची किंमत 360 रु तर दोन्ही पुस्तकांची किंमत 700/- रु आहे.( यात पोस्टाचा खर्च, रजिस्टर चार्जे, ट्रॅव्हलिंग चार्जे, सर्व GST tax समाविष्ट आहेत...) पुस्तक पोस्टाने आपल्या घरी पाठवणार आहे, तरी त्या साठी वेगळे पैसे देण्याची आवश्यकता नाही. ➡️ पुस्तक कसे मागवाल/ order कशी कराल ?- आपले पूर्ण नाव... संपूर्ण पत्ता व पिनकोड.. आपला मोबाईल नंबर [अभंगवाणी भाग १ / २ किंवा दोन्ही पुस्तके हवी आहेत हे जरूर नमूद करावे] ➡️ पुस्तकाचे पैसे कसे पाठवाल ?- मी माझे बँक खाते डिटेल्स व ऑनलाइन ट्रान्स्फर डिटेल्स देत आहे... १)CENTRAL BANK OF INDIA ARJUN SHREEDHAR JADHAV Ac. no. - 5146361443 IFSC code- CBIN0284927 branch address- Ambadi, po- dighashi, tel- bhiwandi, thane.. 2) google pay 7030434051 3)phon pay 7030434051 4) माझा अड्रेस- कल्पेश अर्जुन जाधव, H -102 मधू मंगेश कॉम्प्लेक्स- अंबाडी, निअर सेंट्रल बँक, पो.- दिघाशी, ता.- भिवंडी, जि.- ठाणे, पिन.- 421302 ( मनी ऑर्डर साठी माझा हा पत्ता आहे) ➡️ माझी विनंती- मित्रांनो, आपल्या परिवारातील सर्व सदस्यांनी अभंगवाणी भाग १ व २ ही पुस्तकं घ्यावीत ही माझी कळकळीची विनंती आहे. कारण, भजनी संस्कारांचा हा अमूल्य ठेवा चिरकाळ आपल्या हाती राहावा, व आपल्याला कोणतीही अडचण आल्यास पुस्तकाची कायमस्वरूपी मदत मिळत राहावी. #हार्मोनियममित्रKALPESHJADHAV आपल्या whats up गृप ला जॉईन होण्यासाठी खालील लिंक ला टच करा. [ कोणत्या तरी एकाच गृप मध्ये add व्हा please ] 1] हार्मोनियम मित्र - 28 https://chat.whatsapp.com/ElUVlmNeUgr1auzm781KOp 2] हार्मोनियम मित्र - 29 https://chat.whatsapp.com/CsCrFY8FIL12YKBMuZJx4o 3] हार्मोनियम मित्र - 31 https://chat.whatsapp.com/Kmu4Ac1eBXn1R8ISNDP8Br 4] हार्मोनियम मित्र - 32 https://chat.whatsapp.com/HTtHDtnQg7K17DcpSsBWtr 5] हार्मोनियम मित्र - 33 https://chat.whatsapp.com/Li1rCpR6sMsLQpQzvcWalg 6] हार्मोनियम मित्र - 34 https://chat.whatsapp.com/HYgYvyOIyq26pXeccG2o5h 7] हार्मोनियम मित्र - 35 https://chat.whatsapp.com/HUeEkgMt63V8qmLSk8LS0a ह्या गाण्याचे पूर्ण श्रेय हे, मूळ गायक , संगीतकार व कॅसेट कंपनी यांचेच आहे. त्यांनी मेहनत घेऊन तयार केलेले हे गाणे महाराष्ट्रातील असंख्य संगीतप्रेमी मंडळींना वाजवता/गाता यावे यासाठी नोटेशन काढून दिले आहे. या गाण्याचा प्रचार व प्रसार करणे हाच शुद्ध हेतू माझा आहे. माझ्याकडून काही चुकले असेल तर कृपया माफी असावी. आपल्या निवडक अभंगांच्या लिंक - https://www.youtube.com/watch?v=HxaDPY6ccIE&list=PLCM6xk96UW4HZY8R47NWAw3ztS2h0F3xo https://youtube.com/playlist?list=PLCM6xk96UW4EeX_fi1lUq4XvuYhX8DNrh हार्मोनियम मित्र सराव व माहिती लिंक - https://www.youtube.com/watch?v=QuzebfPumt8&list=PLCM6xk96UW4EVlh1x-6jUWyfEpFC8nQfD traveller kalpesh jadhav या आपल्या दुसऱ्या channel ला subscribe करायला विसरू नका. https://youtu.be/_v6Vf-QOQw4 काही निवडक किल्ले व्हीडीओ https://youtube.com/playlist?list=PLj0DH7W4YZy28qJVikAb-t1K-L4lukdB- For Business Enquiry Email :- kalpesharjunjadhav@gmail.com #kalpeshjadhavharmoniunmitra #marathibhajan #harmoniumnotations #navinabhang #abhangwani #कल्पेशजाधवअभंग #हार्मोनियमनोटेशन #मराठीभजन #नवीनअभंग #अभंगवाणी #संतवाणी

चला हो पंढरी जाऊchala ho pandhari jauजीवाच्या जिवलगा पाहूjivachya jivalaga pahuchala ho pandhari jau jivachya jivalaga pahuchala ho pandhari jau jivacha jivalaga pahuchala ho pandhari jau abhangchala ho pandhari jau jivacha jivalaga pahu abhangchala ho pandhari jau jivacha jivalaga pahu lyricschala ho pandhari jau jivachya jivlaga pahuchala ho pandhari jau jivachya jivlaga pahu abhangchala ho pandhari jau jivachya jiv laga pahuchala ho pandhari jau lyrics