गायक : प्रथमेश लघाटे गीत व संगीत : कै. पांडुरंग सीताराम लघाटे संगीत संयोजन, प्रोग्रामिंग : राजन किल्लेकर तबला, ताल वाद्य, तालवाद्य संयोजन : प्रथमेश लघाटे पखवाज : मिलिंद लिंगायत मिक्सिंग,मास्टरींग : राजन किल्लेकर, प्रथमेश लघाटे सिनेमॅटोग्राफी : पराग लघाटे, प्रथमेश लघाटे व्हिडिओ एडिटिंग : प्रथमेश लघाटे आर्टवर्क : दीप्ती जोशी निर्मिती सहाय्य : अमोल भागवत, मिलिंद लिंगायत, प्रसन्ना लघाटे विशेष आभार : कौस्तुभ आठल्ये, अमोल भागवत, स्वप्नील लघाटे, प्रकाश काटदरे व काटदरे कुटुंबीय निर्मिती संकल्पना : ©Prathamesh Laghate Official शब्द : प्रभू रामाने दर्शन द्यावे गातो मुखी हरिनाम अंतरी माझ्या रात्रंदिन तो वास करिल श्रीराम || धृ || विलसे हाती धनुष्यबाण जवळी सीता आणि लक्ष्मण जोडुनी कर द्वय मारुती लीन असा दिसो मज राम अंतरी माझ्या रात्रंदिन तो वास करिल श्रीराम.. || १ || शब्द पित्याचे आज्ञा मानून कर्तव्याचे कठोर पालन आदर्श संसारी हे रामायण विनये करितो प्रणाम अंतरी माझ्या रात्रंदिन तो वास करिल श्रीराम.. || २ || Follow me on Facebook 👇🏻 https://www.facebook.com/Prathamesh-Laghate-112474938839595/ Follow me on Instagram👇🏻 https://www.instagram.com/prathamesh_laghate_adhikrut/