#BolBhidu #CSKvsRCB #IPL2025 हळद रुसली कुंकू हसलं, महाराष्ट्रातल्या लोकांसाठी हा लय गाजलेला पिक्चर, पण ही होती चेन्नईच्या चेपॉक स्टेडियममधली आजची परिस्थिती. कावेरी डर्बी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चेन्नई विरुद्ध बँगलोर मॅचमध्ये कोण जिंकणार याची चर्चा सगळ्या देशभरात असते, चर्चा कावेरी डर्बीमुळे होते, चर्चा धोनी व्हर्सेस कोहली सामन्यामुळे होते आणि चर्चा फॅन्सच्या राड्यामुळंही होत असते. पण यंदाच्या चेन्नई बँगलोर मॅचमध्ये नेमकं काय झालं ? चेन्नई आपल्याच होम ग्राऊंडवर कशी गंडली ? बँगलोरनं मॅच कोणत्या हिरोंच्या जोरावर काढली, पाहुयात या व्हिडीओमधून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM ➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/ ➡️Website: https://bolbhidu.com/