राजेंद्र घनवटंच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू? Anjali Damania काय म्हणाल्या? बातमी अंजली दमानिया यांनी केलेल्या खळबळजनक आरोपाची...धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय राजेंद्र घनवटांच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू झाल्याचा आरोप दमानियांनी केलाय. मनाली राजेंद्र घनवट यांचा मृत्यू नैसर्गिक नसल्याचा संशय त्यांनी व्यक्त केलाय.त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडालीय. यानिमित्ताने धनंजय मुंडे आणखी एका वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यताय. ghantwat death case, anjali damania news, suspicious death, political pressure case, maharashtra news, mysterious death ghantwat, rajendra ghanwat, damania press #anjalidamania #ghantwatdeath #suspiciousdeath #maharashtranews #politicalinterference #rajendraghanwat #justiceforghanwat #saamtvnews