🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ #SantoshDeshmukh #BeedSarpanchMurder #SantoshDeshmukhKidnaped मयत सरपंच संतोष देशमुख यांचे डोणगाव टोलनाक्यावर अपहरण झाले होते. त्यानंतर देशमुखांची हत्या करण्यात आली.अपहरणावेळी डोणगाव टोलनाक्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात काय कैद झालं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं.मुंबई तकच्या टीमने घटनास्थळी जात डोणगाव टोलनाक्यावरुन आढावा घेतलाय.ज्या ठिकाणावरून अपहरण झालं त्या ठिकाणाचे टोल नाक्यावरील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. #MHT058 Follow us on : Google News : https://news.google.com/publications/CAAqBwgKMLeLpAsw-pW8Aw?hl=mr&gl=IN&ceid=IN%3Amr Facebook: https://www.facebook.com/mumbaitak Instagram: https://www.instagram.com/mumbaitak Twitter: https://twitter.com/mumbai_tak https://www.youtube.com/playlist?list=PLzHYo6L3SZJGBWc_BPfqMt5Yq24d_AXCa #maharashtra #marathi #marathinews इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Mumbai TakMaharashtra politicsVidhan Sabha Election 2024Latest Marathi newsMaharashtra Assembly Election 2024Maharashtra New CMsantosh deshmukhformer sarpanch santosh deshmukhsantosh deshmukh murdersarpanch santosh deshmukhsantosh deshmukh kidnapdongon toll plazasantosh deshmukh cctvbeed sarpanch santosh deshmukh hatyasantosh deshmukh murder newssuresh dhasbajrang sonwanedhananjay mundepankaja mundewalmik karadmassajog sarpanch murder