कराची बिस्किट्स बनवा इडली स्टैंड मध्ये / Karachi Biscuits in Cooker (No oven )Vaishalis Recipe मी आज कराची बिस्कीट्स ची रेसिपी शेअर करत आहे...हे कराची बिस्कीट्स ओवन इतकेच कुकरमध्ये ही क्रिस्पी आणि चवीला छान होतात... Ingredients : Maida 1 cup Powdered sugar 1/2 cup Butter 1/2 cup Tutti- frutti 1/2 cup Custard powder 1.5 Tbsp Milk powder 1 Tbsp Cashewnuts 1 Tbsp Baking powder 1 tsp Pineapple essence 1 tsp मैदा १ कप पिठीसाखर १/२ कप बटर १/२ कप टुटी - फ्रुटी १/२ कप कस्टर्ड पावडर १.५ टे स्पून मिल्क पावडर १ टे स्पून काजू १ टे स्पून बेकिंग पावडर १ टी स्पून पायनेपल इसेन्स १ टी स्पून रेसिपी आवडली तर विडीओ ला लाईक, शेअर करा आणि Vaishali's Recipes ला सबस्क्राईब करा... सबस्क्राईब करण्यासाठी चैनल ची लिंक 👇 https://www.youtube.com/channel/UCmlicMHXlS24RXq00kTK7yw गव्हाचा ब्राऊन ब्रेड रेसिपी लिंक 👇 https://youtu.be/FAxYCkFsIdA