देशमुख मारहाणीचे फोटो पाहून तरूणाने उचललं टोकाचं पाऊल | Santosh Deshmukh Murder Case सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे क्रूर फोटो पाहून बीडच्या केजमधील तरुणाने आत्महत्या केलीय... देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील दोषारोप पत्रातील फोटो समोर आले...हे फोटो पाहून बीडसह महाराष्ट्र हळहळला...आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव अशोक शिंदे आहे... A young man in a cage in Beed committed suicide after seeing the brutal photos of the murder of Sarpanch Santosh Deshmukh... Photos from the charge sheet in the murder case of Deshmukh surfaced... Seeing these photos, Maharashtra including Beed was shocked... The name of the young man who committed suicide is Ashok Shinde... #santoshdeshmukh #murdercase #maharashtranews #crime #policenews #beed #saamtvnews #latestnews