| श्री स्वामी समर्थ | Shree Swami Samarth | #hinduguru #motivation #shriswamisamarth #trendingshorts#365 #swamisamarth #shortfeed #youtubeshorts #swami #swamiseva #swamiji #trendingshorts #trend #trendingvideo #trending #youtubeshorts श्री दत्त स्टेटस श्री दत्त भजन गुरुदेव दत्त गाणी Datt gani श्री स्वामी समर्थ जप 108 श्री स्वामी समर्थ जप श्री स्वामी श्री स्वामी समर्थ मंत्र श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ गाणी श्री स्वामी समर्थ तारक मंत्र श्री स्वामी समर्थ आरती श्री स्वामी समर्थ जप 108 वेळा shree swami samarth reels status shree swami samarth shree swami samarth jai jai swami samarth shree swami samarth jap shree swami samarth song shree swami samarth tarak mantra shree swami samarth aarti shree swami samarth mantra shree swami samarth ringtone स्वामी समर्थ रांगोळी स्वामी समर्थ स्वामी समर्था माझी आई swami samartha mazi aai | swami samartha songs | swami samarth bhakti song swami samarth,shree swami samarth,shorts,shorts video,shree swami samarth maharaj whatsapp status video,shri swami samarth,swami samarth seva,swami samarth aarti,#shorts swami samarth video song,swami samarth status,swami samarth jap,shree swami samarth whatsapp status,swami samarth shorts,swami samarth video,#swami samarth status video,shree swami samarth video,#shree swami samarth video,swami samarth songs,shree swami samarth status स्वामी दिसले स्वामी समर्थ गाणी श्री स्वामी समर्थ तारक मंत्र गुरु ब्रम्हा गुरु विष्णु, गुरु देवो महेश्वरा. गुरु साक्षात परब्रम्हा, तस्मै श्री गुरवे नमः निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना । प्रचंड स्वामीबळ पाठीशी, नित्य आहे रे मना । अतर्क्य अवधूत हे स्मर्तुगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी ।।१।। जिथे स्वामीचरण तिथे न्युन्य काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय। आज्ञेवीना काळ ही ना नेई त्याला, परलोकी ही ना भीती तयाला अशक्य ही शक्य करतील स्वामी ।।२।। उगाची भितोसी भय हे पळु दे, वसे अंतरी ही स्वामीशक्ति कळु दे । जगी जन्म मृत्यु असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा अशक्य ही शक्य करतील स्वामी ।।३।। खरा होई जागा श्रद्धेसहित, कसा होसी त्याविण तू स्वामिभक्त । आठव! कितीदा दिली त्यांनीच साथ, नको डगमगु स्वामी देतील हात अशक्य ही शक्य करतील स्वामी ।।४।। विभूति नमननाम ध्यानार्दी तीर्थ, स्वामीच या पंचामृतात। हे तीर्थ घेइ आठवी रे प्रचिती, ना सोडती तया, जया स्वामी घेती हाती ।।५।। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ । श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ । बोला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ । श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ।।~।। श्री स्वामी समर्थ महाराज की जय ।। श्री दत्तगुरु महाराज की जय ।। भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे. 🌼🌺 श्री स्वामी समर्थ 🌼🌺 अशक्य ही शक्य करतील स्वामी !