#BolBhidu #WaqfAmendmentBill #WaqfBill अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी काल बुधवारी लोकसभेत वक्फ दुरुस्ती विधेयक 2024 सादर केले होते. त्यानंतर या विधेयकावर दिवसभर चर्चा झाली तसेच मध्यरात्रीनंतर मतदानाला सुरुवात झाली. सुरुवातीला विरोधी पक्षांमधील सदस्यांनी विधेयकात सुचवलेल्या दुरुस्त्यांबाबत आवाजी मतदान झाले. यामध्ये दिवसभर चाललेल्या चर्चेदरम्यान, विरोधी पक्षांमधीन अनेक नेत्यांनी या विधेयकामध्ये दुरुस्त्या सूचवल्या होत्या. या दुरुस्त्या लोकसभेमध्ये आवाजी मतदानाने फेटाळून लावण्यात आल्या. झालेल्या मतदानात या विधेयकाच्या बाजूने 288 तर विरोधात 232 एवढी मतं पडली. आता हे विधेयक मंजूर झालेलं आहे. पण विरोध का होतोय ? आरोप जसे होत आहेत कि या विधेयकामुळे मुस्लिम समुदायाच्या हक्कांवर गदा येणार यात कितपत तथ्य आहे हे आज आपण सविस्तर जाणून घेऊ. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM ➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/ ➡️Website: https://bolbhidu.com/