कैलास मसणे प्रस्तुत 9834077364 मार्गदर्शन :- विलास दादा कोळंबे 🚩🚩भगवा रोवला अटकेपार🚩🚩 गायक :- काव्य भोईर गीतकार संगीतकार कैलास मसणे 8378066803/9834077364 संगीत संयोजक अरविंद मोहिते, प्रथमेश राणे अर्थव रेकॉर्डींग स्टुडिओ ,डोबिवली छायाचित्रण, संकलन :- सचिन भागीत बॅनर डिजाईन :- संदेश शेळके विशेष आभार:- शैलेश भोईर ,हरेश पाटील,गायक प्रवीण पाटील( बेतवडे) ,संदेश शेळके, सतिष गायकवाड ,भालचंद्र गायकवाड ,विनायक मसणे,नवनाथ गोडे शिवरायांचे मावले खरं तळपली हो ती तलवार मराठा हो झुंझार अहो मराठा हो झुंझार मर्द मराठा हो झुंझार भगवा रोवला अटकेपार शिवरायाचं स्वप्न सारsss केलं मावळ्यांनी साकार सारा दक्षिण ते जिंकून केलं मुक्त विश्वेश्वर ss सीमा आखल्या तलवारीन स्वराज्य वाढला चहूबाजूंन पराक्रम जगभर किती केलं हो धर्मांतर किती किती हो अत्याचार तोडली हिंदूंची मंदिर sss बहु कापले हिंदू शीर ss धर्म रक्षणा पेटून उठले यवनाना ते कापीत सुटले लढा तो निरंतर मर्द मराठ्यांच उपकार जाहले समस्त हिंदूवर केला यवनांचा सहांर कीर्ती पसरली दूरवर दिल्लीचे तख्त राखीले सिंधूचे पाणी प्याले आम्ही मराठा लय कणखर #shivjayanti2022 #शिवजयंती2022 #19february2022 #chatrapatishivajimharajsong #shivjayantisong #kavyabhoirsong #chtrapati_shivaji_maharaj_new_song