credit by : 𝘀𝘂𝗿 𝗻𝗮𝘃𝗮 𝗱𝗵𝘆𝗮𝘀 𝗻𝗮𝘃𝗮 : song _ कानडा राजा पंढरीचा | 𝗞𝗮𝗻𝗱𝗮 𝗿𝗮𝗷𝗮 𝗽𝗮𝗻𝗱𝗵𝗮𝗿𝗶𝗰𝗵𝗮 | : singer - | चैतन्य देवढे | 𝗰𝗵𝗮𝗶𝘁𝗮𝗻𝘆𝗮 𝗱𝗲𝘃𝗱𝗵𝗲 : instagram Link - https://instagram.com/chaitanya.d.mauli?utm_medium=copy_link 1: वेदांनाही नाही कळला वेदांनाही नाही कळला अंतपार याचा... 2 : कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा... 3 : निराकार तो निर्गुण ईश्वर असा प्रकटला असा विटेवर... निराकार तो निर्गुण ईश्वर असा प्रकटला असा विटेवर... 3 : उभय ठेविले हात कटीवर उभय ठेविले हात कटीवर पुतळा चैतन्याचा... 4 : कानडा राजा पंढरीचा... कानडा राजा पंढरीचा... कानडा राजा पंढरीचा.... 5 : हा नाम्याची खीर चाखतो चोखोबांची गुरे राखतो... हा नाम्याची खीर चाखतो चोखोबांची गुरे राखतो... 6 : पुरंदराचा हा परमात्मा पुरंदराचा हा परमात्मा वाली दामाजीचा... 7 : कानडा राजा पंढरीचा... कानडा राजा पंढरीचा... कानडा राजा पंढरीचा. गान आवडल असेल तर नक्कीच शेर करा अणि चॅनेला subscribers and thankq for watching राम कृष्ण हरी माऊली #कानडा_राजा_पंढरीचा #चैतन्य_देवढे #chaitanya_devdhe #sur_nava_dhyas_nava