जेलमध्ये Walmik Karad अन Sudarshan Ghule ला बेदम चोपणारा Akshay Athavale कोण ? | Vishaych Bhari अंदर मारना या मरना सबकुछ माफ है असं म्हणत वाल्मीक कराडचा जानी दुश्मन आणि सरपंच बापू आंधळे प्रकरणातील फरार आरोपी बबन गित्तेने फेसबुक पोस्ट टाकली. अन ही फेसबुक पोस्ट तेव्हा टाकली जेव्हा त्याच्या माणसांनी जेलमध्ये संतोष देशमुख हत्याकांडातील आरोपी वाल्मीक कराड आणि सुदर्शन घुले यांना मारहाण केली. विशेष म्हणजे ज्यांनी वाल्मीक कराडला बेदम चोपलंय ते महादेव गित्ते आणि अक्षय आठवले यांनी वाल्मीकने आम्हाला खोट्या गुन्ह्यात फसवलं म्हणत मारहाण केल्याची माहिती आतापर्यंत मिळत होती. पण नुकतचं महादेव गित्ते याने याबद्दल असं स्टेटमेंट दिलंय की, आम्ही त्याला नाही, उलट वाल्मीक कराडच्या सांगण्यावरून आम्हालाच जेलमध्ये मारहाण झालेली आहे. दरम्यान महादेव गित्ते आणि त्याच्या साथीदारांना आता हरसूल कारागृहात शिफ्ट करण्यात आल्याचं सांगितलं जातंय. पण बापू आंधळे प्रकरणात फसवलं म्हणून महादेव गित्तेने वाल्मीकला मारलं हे एकवेळ मान्य केली तरी मग अक्षय आठवले याने सुदर्शन आणि वाल्मीकला का चोपलं ? काय आहे आठवले गॅंगची वाल्मिकशी दुश्मनी ? हा आठवले गॅंगचा अक्षय आठवले नेमका कोण, थोडक्यात जाणून घेऊ.. Images in this Video used for representation purpose only Connect With Us - facebook link : Vishaych Bhari FB https://www.facebook.com/profile.php?id=61567826576212 instagram link : https://www.instagram.com/vishayachbh... Our Website : https://vishaychbhari.com COPYRIGHT DISCLAIMER : Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. Thank You #walmikkarad #sudarshanghule #santoshdeshmukhcase #vishaychbhari #विषयचभारी walmik karad,sudarshan ghule,walmik karad arrest,santosh deshmukh murder case walmik karad arrest,walmik karad news,valmik karad news,valmik karad,valmik karad beed,valmik karad caste,walmik karad case,walmik karad beed sarpanch case,walmi karad sudharsan ghule beed jail,sudarshan ghule beed,walmik karad gang,walmik karad kej,walmik karad jail,walmik karad cctv,walmik karad call,walmik karad property,walmik karad latest news,valmik karad case