#BolBhidu #Organiser #BJP संसदेत वक्फ संशोधन विधेयक मंजूर झालं. पण त्याचवेळी एक टीका करण्यात आली की भविष्यात मुस्लीमांप्रमाणं इतर अल्पसंख्याकांच्या अधिकारांवरही भाजप टाच आणेल. ही टीका होत असतानाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुखपत्र असलेल्या 'ऑर्गनायझर'मध्ये नुकताच एक लेख प्रसिद्ध झाला. 'भारतात कोणाकडे जास्त जमीन आहे? कॅथोलिक चर्च विरुद्ध वक्फ बोर्ड वाद', असं या लेखाचं टायटल होतं. या लेखावरून वाद निर्माण झाला. यावरून विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ट्वीट करत संघावर जोरदार टीका केली. याशिवाय केरळचे मुख्यमंत्री पी विजयन यांनीही संघावर निशाणा साधला. वाद वाढला, त्यानंतर 'ऑर्गनायझर'नं हा लेख मागे घेतला. आश्चर्य म्हणजे, या मुद्यावर भाजपनंही संघाचं समर्थन केलं नाही. आता प्रश्न हा उभा राहतो की, हा सगळा वाद आहे काय? संघाच्या त्या लेखात चर्चच्या जमिनींसदर्भात काय उल्लेख होता? मुख्य म्हणजे, या मुद्यावरून भाजप संघासोबत का नाही? शेवटी संघाला नमतं घेत आपला लेख मागे का घ्यावा लागला? या सगळ्याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM ➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/ ➡️Website: https://bolbhidu.com/