"जनतेच्या पैशातून तटकरेंसाठी खास हेलिकॉप्टर" अंजली दमानिया यांनी लावला गंभीर आरोप! जनतेच्या करातून मिळालेल्या पैशाचा वापर मंत्री तटकरेंसाठी खास हेलिकॉप्टर सेवा घेण्यासाठी केल्याचा दावा. हा प्रकार अत्यंत निंदनीय असून, यावर खुलासा करावा अशी मागणी दमानिया यांनी केली आहे. हाच कायदा सर्वसामान्यांसाठी का नाही? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. #AnjaliDamania, #TatkareControversy, #HelicopterScandal, #PublicMoney, #PoliticalAccountability, #MaharashtraPolitics, #BreakingNews, #NewsUpdate, #VoiceOfPeople, #CorruptionExposed