निलंबित पोलिसांची न्यायाधीशांसोबत होळी; सरपंच देशमुखांना न्याय कसा मिळणार? | Anjali Damania News निलंबित पोलिस अधिकाऱ्यांनी न्यायाधीशांसोबत होळी साजरी केल्याने वाद निर्माण झाला आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या प्रकरणात न्याय मिळणार का, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. या घटनेमागील सत्य आणि पुढील कायदेशीर प्रक्रिया काय असेल? जाणून घ्या या व्हिडिओमध्ये. Suspended police officers celebrating Holi with judges has sparked controversy. Will Sarpanch Santosh Deshmukh get justice? What are the legal implications of this incident? Watch the full report for details. #anjalidamania #santoshdeshmukh #policecontroversy #judiciary #maharashtranews #justice #breakingnews #saamtvnews | SAS