#PrasannaShankar #DivyaShashidhar #bolbhidu #vishaychbhari rippling कपंनी चा cofounder प्रसन्न शंकर आणि त्याची बायको दिव्या शशिधर यांच्यातला मसालेदार ड्रामा आज आपण पाहणार आहोत. XL साईझ कंडोम,हॉटेल बुकिंग,अफेअर चे मेसेजेस आणि कोर्टातली लढाई हे सगळं ऐकून तुम्ही थक्क व्हाल कोण खरं कोण खोटं हे जाणून घ्यायवच असल्यास विडिओ शेवट्पर्यंत बघा.आणि चॅनेल ला सबसक्राईब करा.