#BolBhidu #MSDhoni #RuturajGaikwad महेंद्रसिंह धोनी चेन्नई सुपर किंग्सचा कॅप्टन, पुन्हा एकदा. १० एप्रिलला ही बातमी आली, चेन्नई सुपर किंग्सच्या फॅन्सला आनंद झाला. एकतर चेन्नई पहिलीच मॅच मुंबई इंडियन्सच्या विरुद्ध खेळली आणि जिंकली. फॅन्स म्हणले यंदा फक्त विसलपोडू सुट्टी अजिबात नाही, पण प्रत्यक्षात तसं घडलं का ? तर नाही. चेन्नईनं सलग ४ मॅचेस हारल्या. त्यात चेन्नईच्या थालाकडून म्हणावा असा परफॉर्मन्स झालाच नाही, चेन्नईचा पाय खोलात गेलाच होता, तेवढ्यात धोनीनं कॅप्टन म्हणून कमबॅक केलं. आता कमबॅक का केलं ? तर चेन्नईचा कॅप्टन ऋतुराज गायकवाडला इंज्युरी झाली, त्याच्या कोपराला एअरलाईन फ्रॅक्चर झालं, त्यामुळं तो आयपीएलच्या बाहेर गेला आणि धोनी पुन्हा आला. पण त्याच्या पुन्हा येण्यावरुन, चर्चा सुरु झाली ती राजकारणाची. ऋतुराज गायकवाडला डावलण्याची. या चर्चा का झाल्या ? ऋतुराजसोबत नेमकं काय घडलं ? जाणून घेऊयात या व्हिडीओमधून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM ➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/ ➡️Website: https://bolbhidu.com/