#BolBhidu #WaqfBoardAmendmentBill #WaqfBill2025 वक्फ मंडळ दुरुस्ती विधेयक आज प्रश्नोत्तराच्या तासानंतर दुपारी १२ वाजता लोकसभेत मांडले गेले. केंद्रीय अल्पसंख्याकमंत्री किरण रिजिजू यांनी लोकसभेत हे विधेयक मांडले. त्यावर दुपारी १२ पासून किमान ८ तास चर्चा होईल असे लोकसभा सभापती बिर्ला यांनी काल सांगितले होते. मात्र विरोधकांनी यावर १२ तासांची चर्चा करण्याची मागणी केली होती. आज समोर आलेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने या विधेयकास विरोध करण्याची भूमिका घेतलेली आहे. वक्फ दुरुस्ती विधेयकावर, NCP-SP खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, आम्ही इंडिया आघाडीसोबत आहोत आणि इंडिया आघाडी पूर्ण ताकदीने एकत्र राहील. सरकारकडून सातत्याने सांगितलं जात आहे की विधेयकाचा उद्देश गरीब मुस्लिमांना न्याय देणं आणि मुस्लीम महिलांना त्यांचा हक्क प्रदान करणं हा आहे. तरीसुद्धा हे विधेयक लोकसभेत मांडल्यापासून या विधेयकाला जोरदार विरोध होताना दिसतोय. आज आपण माहिती घेऊ वक्फ मंडळ दुरुस्ती विधेयक याची, यात कोणते बदल केले जाणार आहेत , सरकारची भूमिका आणि यासंबंधित काही फॅक्टस. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM ➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/ ➡️Website: https://bolbhidu.com/